Surprise Me!

अंगावर सोन्याच्या दागिन्याचे चिलखत चढवून केला प्रचार, तरी डिपॉझीट झाले जप्त | Lokmat News

2021-09-13 1 Dailymotion

काही लोकं निवडणुकीत प्रचाराच्या वेगवेगळ्या कल्पना लढवताना दिसतात. असे अनेक प्रकार आपण
आजवर पहिले असतील. नुकत्याच गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथील निवडणुका पार पडल्या. त्यात
काही बिलंदर असे होते ज्यांनी अंगावर जणू सोन्याचा चिलखत घालून प्रचार केला. गुजरात च्या
अहमदाबादमधील दारीयापूर मतदारसंघातून कुंजल पटेल ह्यांनी अंगावर ४५ किलो सोने घालून प्रचार
केला. परंतु मतदारांनी मत न दिल्यामुळे त्यांचे डिपॉझीटच जप्त झाले. मतदारांनी अक्षरशः त्यांच्याकडे
पाठ फिरवली. जणू मतदारांनी त्यांचे चिलखतच फाडून टाकले. त्यांचा १३९३ मतांनी पराभव झाला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon